सत्यमेव जयते

ग्रामपंचायत कळमथे पाळे, नाशिक

ग्रामपंचायत शिक्का

भारतातील पंचायती राज – ग्रामीण स्वराज्याची मजबूत पायाभरणी

जन्म, मृत्यू व विवाह यांची नोंदणी अवश्य करा. नागरिक सेवा, कर भरणा, योजना आणि अधिक – सर्व माहिती येथे.

NEW कोणत्याही दाखला/अर्जासाठी कार्यालयात येण्याची गरज नाही – येथे क्लिक करा व अर्ज करा   •   सूचना कर भरणा वेळेवर करा व आपल्या ग्रामपंचायतीला सहकार्य करा   •   NEW कोणत्याही दाखला/अर्जासाठी कार्यालयात येण्याची गरज नाही – येथे क्लिक करा व अर्ज करा   •   सूचना कर भरणा वेळेवर करा व आपल्या ग्रामपंचायतीला सहकार्य करा

ग्रामपंचायत विषयी

कळमथे पाळे

कळमथे पाळे

कळमथे पाळे ही ग्रामपंचायत नाशिक जिल्ह्यातील कळवण पंचायत समिती अंतर्गत येते. हे आदिवासी क्षेत्र असून गावकऱ्यांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. ग्रामपंचायतीत विविध विकासात्मक उपक्रम सातत्याने राबविले जातात. ग्रामसभेचे आयोजन नियमित केले जाते व ग्रामस्थांचा सहभाग सक्रिय असतो. जलजीवन मिशन, स्वच्छ भारत अभियान, जलसंधारण व वृक्षलागवड यांसारखे उपक्रम प्राधान्याने राबवले जातात. शासकीय योजनांचा लाभ प्रभावीपणे पोहोचावा यासाठी ई-गव्हर्नन्स, ऑनलाइन दाखले व तक्रार नोंदणी सुविधा उपलब्ध आहेत. रस्ते, पाणीपुरवठा, स्ट्रीटलाईट, शाळा-अंगणवाडी सुधारणा तसेच महिला स्वयं-सहाय्यता गट व युवकांच्या कौशल्यविकासाला विशेष प्रोत्साहन दिले जाते.
कळमथे पा गावाविषयी थोडक्यात माहिती

कळमथे पा गावाविषयी थोडक्यात माहिती

कळमथे पा.हे गावा नाशिक जिल्हा तालुका कळवण या ठिकाणी स्थितः आहे या गावा शेजारून गिरणा हि नदी वाहते या गावाची लोकसंख्या ११३४ इतकी आहे या गावात साधरण ३०० ते ३५० मिळकती आहेत या गावात अनेक प्रगतशील शेतकरी आहेत या ठिकाणी मुख्यात खरीप हंगामात मका ,सोयाबीन हो पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात तसेच रब्बी हंगामात कांदा हे पिक मोठ्या प्रमाणात घेतले जाते या गावात सुसज्ज अशी प्रथमिक शाळा आहेत ,अंगणवाडी सुध्या सुसज्ज आहेत त्यापैकी एकअंगणवाडी पूर्णपणे सौरऊर्जा चलित आहे तसेच दोन्ही गावात पोच रस्ते व उजेडाची सोय असणाऱ्या स्मशान भूमी देखील आहे समाज मंदिर देखील आहे या गावात सन प्रधानमंत्री आवास योजने अंर्तगत ६७ घरकुल लाभार्थी पात्र आहेत या गावात २० ते २५ सौर उर्जेवर चालणारे दिवे आहेत तसेच दोन्ही गावात मुबलक पाणी पुरवठा करणाऱ्या दोन विहीर दोन जुन्या साठवण टाक्या दोन नवीन साठवण टाक्या आहेत .
जिल्हा परिषद शाळा renwater

जिल्हा परिषद शाळा renwater

जिल्हा परिषद शाळा कळमथे पा दह्यानेपा रेन वाटर हार्वेस्टिंग आहेत व cctv निगराणी खाली आहेत
CCTV जिल्हा परिषद शाळा

CCTV जिल्हा परिषद शाळा

CCTV जिल्हा परिषद शाळा
ग्रामपंचायत प्रतिमा

Anganvadi Renwater Harvesting kalmthe PA

ग्रामपंचायत kalmthe पा येथे Renwater Harvesting कामे
Kalmthe pa स्वच्छता मोहीम राबविणे

Kalmthe pa स्वच्छता मोहीम राबविणे

Kalmthe PA स्वच्छता मोहीम राबविणे
स्वच्छता मोहीम राबविणे

स्वच्छता मोहीम राबविणे

स्वच्छता मोहीम राबविणे
स्मशान भूमी शेड

स्मशान भूमी शेड

Kalmthe pa स्मशान भूमी
स्मशान भूमी शेड

स्मशान भूमी शेड

Kalmthe pa स्मशान भूमी
Kalmthe pa

Kalmthe pa

Kalmthe pa येथे वृक्ष लागवड
Kalmthe pa  पाणी शुद्धीकरण

Kalmthe pa पाणी शुद्धीकरण

Kalmthe पा येथे पाणी शुद्धीकरण
Kalmthe pa

Kalmthe pa

ग्रामसभा
Kakmthe Pa CCTV

Kakmthe Pa CCTV

KALMTHE PA जिल्हा परिषद शाळा येथे CCTV बसविणे
Kalmthe PA येथे घरकुल बांधकाम

Kalmthe PA येथे घरकुल बांधकाम

Kalmthe PA येथे घरकुल बांधकाम भेट
Kalmthe PA अंतर्गत Dhyane PA येथे स्मशान भूमी

Kalmthe PA अंतर्गत Dhyane PA येथे स्मशान भूमी

Dhyane स्मशान भूमी येथे बांधकाम
Kalmthe PA येथे कचरा संकलन शेड

Kalmthe PA येथे कचरा संकलन शेड

Kalmthe pa अंतर्गत Dhyane येथे कचरा संकलन शेड बांधणे
KALMTHE PA अंतर्गत Dhyane येथे बंदिस्त गटार बंधने

KALMTHE PA अंतर्गत Dhyane येथे बंदिस्त गटार बंधने

Kalmthe PA अंतर्गत Dhyane येथे बंदिस्त गटार बांधकाम करणे
बाकडे बसविणे

बाकडे बसविणे

Kalmthe PA अंतर्गत kalmthe व Dhyane पा येथे बसण्या साठी बाकडे बसविणे
Kalmthe PA मध्ये बाकडे बसविणे

Kalmthe PA मध्ये बाकडे बसविणे

Kalmthe PA अंतर्गत बाकडे बसविणे
Kalmthe pa अंतर्गत जिल्हा परिषद शाळा

Kalmthe pa अंतर्गत जिल्हा परिषद शाळा

Kalmthe pa अंतर्गत जिल्हा परिषद Dhyane शाळा अंतर्गत परसबाग

नवीन कार्यक्रम/योजना

लोकसभागातून स्मशान भूमी कडे रस्ता करणे

19 Nov 2025 – 25 Dec 2025 Kalmthe
लोकसहभागातून स्मशान भूमी कडे रस्ता करणे

प्रशासकीय रचना

मा. श्री. ओमकार पवार (भा. प्र. से.)

मा. श्री. ओमकार पवार (भा. प्र. से.)

मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नाशिक

मा. डॉ. श्री अर्जुन गुंडे

मा. डॉ. श्री अर्जुन गुंडे

अति. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नाशिक

मा. श्रीमती प्रतिभा संगमनेरे

मा. श्रीमती प्रतिभा संगमनेरे

प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा नाशिक

मा. डॉ. श्रीमती वर्षा फडोळ

मा. डॉ. श्रीमती वर्षा फडोळ

उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा पं)

श्री. रमेश ओंकार वाघ

श्री. रमेश ओंकार वाघ

गटविकास अधिकारी, पंचायत समिती कळवण

श्रीमती वंदना दशरत सोनवणे

श्रीमती वंदना दशरत सोनवणे

मा. सहाय्यक गट विकास अधिकारी कळवण

श्री. युवराज सयाजी सोनवणे

श्री. युवराज सयाजी सोनवणे

विस्तार अधिकारी ग्रामपंचायत विभाग कळवण

श्री.  ललित रामचंद्र भोये

श्री. ललित रामचंद्र भोये

ग्रामपंचायत अधिकारी

पदाधिकारी

सरपंच

सरपंच

सरपंच

अरुण गुलाब वार्डे

अरुण गुलाब वार्डे

सदस्य

आप्पा दाजीबा वाघ

आप्पा दाजीबा वाघ

सदस्य

सुरेखा नितीन वाघ

सुरेखा नितीन वाघ

सदस्या

सिंदूबाई अरुण वार्डे

सिंदूबाई अरुण वार्डे

सदस्या

शशिकांत पांडूरंग पाटील

शशिकांत पांडूरंग पाटील

सदस्य

जयश्री खंडू गोधडे

जयश्री खंडू गोधडे

सदस्या

ललित रामचंद्र भोये

ललित रामचंद्र भोये

ग्रामपंचायत अधिकारी

☎️ +91 8999209621

नितीन अभिमन चव्हाण
संगणक परिचालक

नितीन अभिमन चव्हाण


भारतातील पंचायती राज – ग्रामीण स्थानिक स्वराज्य प्रणालीचे प्रतीक

जन्म, मृत्यू व विवाह यांची नोंदणी अवश्य करा

📞 +91 8999209621

ऑनलाइन कर भरणा (Online Tax Payment)

खालील QR कोड स्कॅन करून तुमची घरपट्टी आणि पाणीपट्टी भरा.

घरपट्टी (House Tax)

Gharpatti QR Code

UPI ID: GRAMNNIDHIKALMATHE183997.mh1@mahb

PhonePe, Google Pay किंवा Paytm ने स्कॅन करा

पाणीपट्टी (Water Tax)

Panipatti QR Code

UPI ID: PANIPURATAKALAMTHE183097.mh1amhb

PhonePe, Google Pay किंवा Paytm ने स्कॅन करा

लोकसंख्या आकडेवारी वर्ष: 2025

कुटुंब218
लोकसंख्या1,134
पुरुष594
महिला540